Fire Extinguisher च्या सहाय्यानेही आग विझवली जाऊ शकते.
याशिवाय जर आपण त्याला पाण्याचा टँक किंवा नाल्यात टाकून दिला तरीही आग विझू शकते.
गॅस सिलेंडरच्या नळीतून आग बाहेर येत असल्यास आधी सिलेंडर आडवा करा आणि त्याला बाहेरच्या ठिकाणी न्या किंवा त्याला पाण्यात बुडवा.
गॅस सिलेंडरवर ओली चादर किंबा बेडशीट टाकल्यास आग विझते.
अशा स्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यांचा अवलंब करत दुर्घटना टाळली जाऊ शकते.
गॅस सिलेंडर फुटल्यास संपूर्ण घर आगीत उद्ध्वस्त होऊ शकतं.
घरात स्वयंपाक करताना अनेकदा दुर्घटना होण्याची भीती असते. जर घरात कधी आग लागली तर गॅस सिलेंडर फुटण्याची भीती असते.