तुमच्याही कूकरची रिंग लूज असल्यानं हवा बाहेर पडते? तर घरीच करा Repair

Diksha Patil
Apr 07,2025


वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवण्यासाठी कुकरचा वापर प्रत्येक घरात करतात.


पण नेहमीच एक गोष्ट खराब होते आणि ती म्हणजे गॅस लीक होण्याची.


सगळ्यात आधी गरम पाण्यात 10 मिनिटं टाकून सोडून द्या आणि वाळवून घ्या. त्यांतर नव्या सारखी होईल.


रबरला मऊ करण्यासाठी सिलिकॉन ग्रीसचा वापर करू शकता. त्याला थोडावेळ वाळू द्याआणि प्रेशर कूपरला परत लावा.


अनेकदा जर तुम्ही ती रींग नीट लावली नसेल तर यामुळे देखील ही समस्या होण्याची शक्यता आहे.


बराच काळ तुम्ही ती रिंग ठेवल्यानंतर ती रिंग खराब होते आणि त्यामुळे देखील हवा लीक होण्याची शक्यता आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story