बरोजगारी भत्ता कसा मिळवाल?

ज्या तरुणांकडे नोकरी नसते त्यांना सरकार बेरोजगरी भत्ता देते.

बेरोजगरी भत्ता मिळविण्याची एक प्रक्रिया आहे.

बेरोजगरी भत्ता मिळविण्यासंदर्भातील शंकांचे निरसन करुया.

बेरोजगरी भत्त्याचा नियम प्रत्येक राज्यानुसार वेगळे असतात.

यासाठी तरुणांना आधी नोंदणी करावी लागते.

ज्यांना नोकरी मिळत नाही, ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

बेरोजगारांना दरमहा 15 हजार रुपये मिळतात. 3 वर्षांसाठी ही सुविधा असते.

यासाठी तुम्हाला रोजगार कार्यालयात किंवा ऑनलाइन नोंदणी करता येते.

नोंदणी करताना मागितलेली कागदपत्रे सबमिट करा किंवा अपलोड करा.

प्रत्येक राज्यानुसार मिळणारा सहाय्यता निधी वेगळा असतो.

VIEW ALL

Read Next Story