रेशन कार्डवर परिवारातील नव्या सदस्याचं नाव आता घर बसल्या नोंद करु शकता.
सर्वातआधी अधिकृत वेबसाइटवर जा. आणि आपले राज्य निवडा.
त्या वेबसाइटवर आपले खाते तयार करा. आणि तेथील 'नवे सदस्य जोडा' या पर्यायावर क्लिक करा.
एक ऍप्लीकेशन फॉर्म येईल. त्यात योग्य माहिती भरा.
यानंतर काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ज्यात सदस्याच्या जन्मपत्र आणि इतर गोष्टींचा सामावेश होतो.
फॉर्म भरुन झाल्यावर आणि कागदपत्रे जमा केल्यावर तुम्हाला एक पोचपावती क्रमांक येईल.
काही दिवसांनंतर तुमच्या पत्त्यावर नवे रेशन कार्ड येईल.