आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात.
अशात अनेक लोकं आहेत जे इन्स्टाग्राम अकाऊंट मॉनेटाइज करण्याचा विचार करतात.
यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्यात एफिलिएट मार्केटिंग आणि क्राउडफंडिंग, ब्रॅंडेड कंटेन्ट या सगळ्या गोष्टी असतात.
सगळ्यात आधी तुमचं अकाऊंट हे पब्लिक व्हायला हवं.
मॉनेटायजेशन टूलसाठी तुम्हाला कमीत कमी 10000 फॉलोवर्स असायला हवे.
मोठे-मोठे ब्रॅंड्ससोबत कोलॅब करू शकतात आणि त्यांच्याशी संबंधीत पोस्ट करून त्यांची कंपनी प्रमोट करायला हवं.
तुम्ही रेग्युलर पोस्ट करावी लागेल आणि गेल्या 60 दिवसात तुम्हाला कमीत कमी 50000 व्ह्युज असायला हवे.
अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं अकाऊंट मॉनेटाइज करु शकतात आणि या फीचरला वापर करू शकतात. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)