युद्धाचा सायरन कसा ओळखायचा, कसा आवाज असतो?

Published by: Zee Team | May 06, 2025

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धामुळे तणाव वाढलेला दिसत आहे.

Published by: Zee Team | May 06, 2025

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात युद्धाचे सायरन वाजवण्याचे आणि मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत.

Published by: Zee Team | May 06, 2025

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

Published by: Zee Team | May 06, 2025

मुंबईतील दादर येथील अँटनी डिसिल्वा हायस्कूलमध्ये सायरन वाजवून मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

Published by: Zee Team | May 06, 2025

युद्धकाळात जेव्हा युद्धाचा सायरन वाजतो तेव्हा त्याचे अनेक अर्थ होतात.

Published by: Zee Team | May 06, 2025

हवाई हल्ल्याची सूचना देण्यासाठी सायरन वाजवला जातो.

Published by: Zee Team | May 06, 2025

हवाई दलाशी रेडिओ संपर्क सक्रिय करण्यासाठी, हल्ल्यादरम्यान नागरी संरक्षणाची तयारी तपासण्यासाठी, हल्ल्यादरम्यान ब्लॅकआउट सरावासाठी आणि नियंत्रण कक्षाची तयारी तपासण्यासाठी हे सायरन वाजवले जातात.

Published by: Zee Team | May 06, 2025

युद्धादरम्यान वाजवला जाणारा युद्ध सायरन 2 ते 5 किमी अंतरापर्यंत ऐकू येतो.

Published by: Zee Team | May 06, 2025

युद्धाचा सायरन सामान्य अलार्मसारखा असेल मात्र तो रुग्णवाहिकेच्या सायरनपेक्षा वेगळा असेल.

Published by: Zee Team | May 06, 2025

ही एक मोठ्या आवाजाची चेतावणी देणारी प्रणाली असेल जी 120-140 डेसिबलपर्यंत आवाज निर्माण करण्यात येते.

Published by: Zee Team | May 06, 2025

हल्ल्यापूर्वी हवाई हल्ल्याची माहिती देणे हा त्याचा उद्देश असेल.

Published by: Zee Team | May 06, 2025

VIEW ALL

Read Next Story