उमंग अ‍ॅपमधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या प्रोसेस

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

EPFO सदस्य उमंग अ‍ॅपच्या मदतीने PF मधील जमा रक्कम काढू शकतात.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

सर्वात आधी उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा आणि स्वत:ची नोंदणी करा.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

पीएफचा नोंदणीकृत मोबाईलनंबर देऊन उमंग अ‍ॅपमध्ये लॉगिन करा.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. यातील EPFO निवडा.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

रेज क्लेम निवडा. ओटीपी जनरेट करण्यासाठी UAN टाका.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

मोबाईलमध्ये आलेला ओटीपी टाका. विड्रॉअलचा टाईप निवडा आणि फॉर्म भरा.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

अर्ज भरल्यावर तुम्हाला एक स्लीप मिळेल. त्यावर रेफरन्स नंबर असेल. विड्रॉअल रिक्वेस्ट ट्रॅक करण्यासाठी याचा उपयोग होईल.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

फंड क्लेम केल्यानंतर 3 ते 5 दिवसात पैसे खात्यामध्ये ट्रान्स्फर होतील.

Published by: Pravin Dabholkar | Mar 23, 2024

VIEW ALL

Read Next Story