राहुल गांधींचे 'अ'राजकीय फोटो... 10 वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये RaGa कसे दिसले असते?

Published by: Zee Team | Jun 16, 2023

राहुल गांधींचा वेगळा लूक

AI ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे काही फोटो बनवले आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधींचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Jun 16, 2023

रायडर राहुल गांधी

जर राहुल गांधी हे बाईक रायडर असते तर ते असे काही दिसले असते

Published by: Zee Team | Jun 16, 2023

पोलीस अधिकारी राहुल गांधी

राहुल गांधी पोलीस अधिकारी असते तर असे दिसले असते.

Published by: Zee Team | Jun 16, 2023

डॉक्टर राहुल गांधी

राहुल गांधी डॉक्टर असते तर असे दिसले असते

Published by: Zee Team | Jun 16, 2023

अंतराळवीर राहुल गांधी

राहुल गांधी अंतराळवीर असते तर....

Published by: Zee Team | Jun 16, 2023

व्यापारी राहुल गांधी

जर राहुल गांधी हे व्यापारी असते आणि व्यवसाय करत असते तर ते असे दिसले असते

Published by: Zee Team | Jun 16, 2023

राहुल गांधी यांचा सुरक्षा रक्षकाचा अवतार

नेहमीच सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असणारे राहुल गांधी हेच सुरक्षा रक्षक असते तर असे दिसले असते

Published by: Zee Team | Jun 16, 2023

राहुल गांधी जेवण बनवताना

राहुल गांधी हे शेफच्या अवतारात असे काहीसे दिसले असते.

Published by: Zee Team | Jun 16, 2023

वा राहुलजी वा!

राहुल गांधी पंडितांच्या अवतारात (सर्व फोटो - @sahixd/instagram)

Published by: Zee Team | Jun 16, 2023

VIEW ALL

Read Next Story