20 सेकंदापेक्षा जास्त वेळ मिठी मारल्यावर काय होतं?


आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण प्रेमाने मिठी मारतो.


एखाद्याला मिठी मारल्याने आपल्याला छान वाटतं.


तुम्ही 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ मिठी मारल्यानंतर काय बदल घडतो?


यामुळे समोरच्या व्यक्तीला छान वाटतं.


20 सेकंदापेक्षा जास्तवेळी मिठी मारल्यास तणाव कमी होतो.


मनातील भीती कमी होते.


मनातील आत्मविश्वास वाढतो.


मिठी मारल्याने शरिरात डोपामाईन रिलीज होते.


डोपामाईन रिलीज झाल्याने आनंद मिळतो. रिलॅक्स वाटते.


सेरोटोनिन हार्मोन रिलीज होते.


यामुळे आपला मूड चांगला राहतो.

VIEW ALL

Read Next Story