घायाळ करणारी नजर

सुरेख रंगसंगती असणारे तिचे आऊटफिट आणि त्यात घायाळ करणारी नजर पाहून अनेकांनाच 'झुकी झुकी सी नजर' हे गीत आठवत आहे.

मेहरीनचं रुप

नुकतेच मेहरीननं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिचं रुप खुलून आलं आहे.

लूक कोणताही असो...

लूक कोणताही असो, मेहरीन त्यात इतकी सुंदर दिसते की हा लूक अनेकजणी repeat करण्याचा प्रयत्न करतात.

देखणी जोडी

देशातील ही देखणी जोडी सर्वांच्याच मनाचा ठाव घेते. त्यातही मेहरीन काझीच्या रुपाचे चाहते अनेक.

सोशल मीडिया स्टार

मेहरीन आणि अतहर दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. ती दोघंही अनेकदा त्यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

आयएएस अधिकाऱ्याची पत्नी

देशातील बहुचर्चित आएएस अधिकारी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या अतहर आमिर खान यांची ही पत्नी, मेहरीन.

VIEW ALL

Read Next Story