व्हॅनिला आईस्क्रीम

तुम्ही साधा आणि क्रीमी असा ऑप्शन हवा असेल तर तुम्ही व्हॅनिला आईस्क्रिमचाही पर्याय निवडू शकता. सर्व छाया - झी न्यूज

बनाना आईस्क्रीम

बनाना आईस्क्रिम हेही अनेकांना आवडते त्याचसोबतच तुम्ही बनाना आईस्क्रिम हे घरच्या घरीही तयार करू शकता.

कोकोनट आईस्क्रीम

कोकोनट आईस्क्रिम हे अनेकांना आवडते तेव्हा कुठे आईस्क्रिम पार्लरला गेलात तर हा पर्याय नक्की ट्राय करा.

सफरचंदाचे आईस्क्रिम

सफरचंदाचे आईस्क्रिम हे टेस्टला फार वेगळे असते. परंतु तुमच्यासाठीही हा समर सिझनमधला बेस्ट ऑप्शन आहे.

मॅंगो आईस्क्रीम

आंब्याचा सिझन असल्याने मॅंगो आईस्क्रिम हे मस्टच आहे. तेव्हा सालाबादप्रमाणे यावर्षीही मॅंगो आईस्क्रिम मिस करू नका.

VIEW ALL

Read Next Story