अकोल्यापासून फक्त 6 तासांवर असलेलं निसर्गरम्य ठिकाण; विकेंडसाठी उत्तम पर्याय

Intern
Jun 10,2025


आज आपण अकोल्याजवळील एका सुंदर हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत.


या हिल स्टेशनचं नाव आहे इगतपुरी.


इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यात वसलेलं सुंदर हिल स्टेशन आहे.


अकोल्यापासून इगतपुरी 450 किलोमीटर अंतरावर आहे.


जर तुम्ही महाराष्ट्रात फिरायचं ठरवत असाल, तर इगतपुरी ही एक अप्रतिम निवड ठरू शकते.


हे ठिकाण घनदाट जंगलं, हायकिंग ट्रेल्स, रिव्हर राफ्टिंग, तसेच सुंदर झरे आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.


इगतपुरीची समुद्रसपाटीपासूनची उंची 600 मीटर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात इथलं हवामान खूपच आल्हाददायक वाटतं


सुट्टीत शांतता, निसर्गसौंदर्य आणि साहस अनुभवायचं असेल, तर इगतपुरीला एकदा तरी भेट द्यायलाच पाहिजे.

VIEW ALL

Read Next Story