Refund

कसं तपासाल Income Tax Refund स्टेटस? पाहा सविस्तर माहिती

Jul 11,2023

स्टेटस पाहू शकता

नुकतंच इनकम टॅक्सच्या पोर्टलवर एक नवं फिचर सुरु करण्यात आलं आहे. जिथं तुम्ही income tax refund चं स्टेटस पाहू शकता.

tax liability

इनकम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर करदाते त्यांच्या उत्पन्नाची माध्यमं, पगार, व्यवसाय आणि तत्सम बाबींची माहिती अर्थ विभागाला देतात. ज्याच्या आधारे करदात्यांची tax liability ठरवली जाते.

रिफंडचं स्टेटस

यापूर्वी टॅक्स रिफंडचं स्टेटस TIN-NSDL website पाहता येत होतं. आता ही प्रक्रिया IT पोर्टवरून आणखी सोपी करण्यात आली आहे. यासाठी काय करावं, ते एकदा पाहून घ्या...

Quick Links

सर्वप्रथम इनकम टॅक्सच्या ई फायलिंग पोर्टलला भेट द्या. आता ‘Quick Links’ नावाच्या सेक्शनमध्ये जा.

Know Your Refund Status

तिथंच तुम्हाला ‘Know Your Refund Status’ हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.

PAN क्रमांक

आता तिथं तुमचा PAN क्रमांक, assessment year (2023-24 for the current year) आणि मोबाईल क्रमांक टाईप करा.

ओटीपी भरा

तुम्हाला एक ओटीपी येईल. आता अपेक्षित जागी ओटीपी भरा आणि पुढच्याच क्षणी तुमच्यासमोर इनकम टॅक्स रिफंडचं स्टेटल येईल.

त्रुटी असल्यास...

तुमच्या आयटीआर बँक महितीमध्ये काही त्रुटी असल्यास ‘No Records Found, please check your E-filing processing status by navigating through e-File - > Income Tax Returns - > View Filed Returns' अशी ओळ दिसेल.

VIEW ALL

Read Next Story