प्रवासी ते मालवाहू ट्रेनपर्यंत भारतात जवळपास 22, 593 ट्रेन आहेत. पण आज भारतातील 4 आलिशान ट्रेनबद्दल जाणून घेऊयात ज्या कोणतयाही 5 स्टार किंवा 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीत.
महाराजा एक्सप्रेसला ओरिएंट एक्सप्रेस असं सुद्धा म्हटलं जातं. ही आलिशान ट्रेनमध्ये भारत टॉपवर आहे ज्याची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. या ट्रेनमधून तुम्ही उदयपुर, जोधपुर, जयपुरमधील सुंदर दृश्य पाहू शकता. या ट्रेनमध्ये फक्त 84 सीट्स असतात. या ट्रेनचं तिकीट 3 लाख ते 20 लाख पर्यंत असतं.
पॅलेस ऑन व्हील्स या आलिशान ट्रेनची सुरुवात 1982 मध्ये झाली होती. ही ट्रेन सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत फक्त 8 दिवस आणि 7 रात्री धावते. पॅलेस ऑन व्हील्स या ट्रेनला 14 डब्बे असून या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दोन लोकांचा खर्च जवळपास 5 लाख असतो.
पॅलेस ऑन व्हील्स पासून इंस्पार्यड होऊन डेक्कन Odysseyला सुरुवात करण्यात आली. ही ट्रेन सध्याच्या घडीला सर्वात महागडी ट्रेन असून यात एका दिवसाचं भाडं हे 10 लाख पेक्षाही जास्त होतं. या ट्रेनचा प्रवास मुंबईपासून सुरू होतो आणि तुम्हाला क्यू मंदिरापासून ते अजिंठा आणि वेरूळपर्यंतच्या सुंदर दृश्यांमधून घेऊन जातो. यात 21 डबे असतात आणि एकूण 88 प्रवासी प्रवास करू शकतात.
ही ट्रेन गोवा, केरल, तमिलनाडु आणि पुड्डुचेरीपर्यंतचा प्रवास करते. हे कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवले जाते. यात तुम्हाला 18 रंगीबेरिंग कोच पाहायला मिळतात जयंत 44 कॅबिन असतात. द गोल्डन चरियत चॅरियट ट्रेनची तिकीट प्रति व्यक्ती 4 लाख 15 हजार इतकी असते.