अयोध्येपासून मुथरेपर्यंत धार्मिक स्थळे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भारतात येतात.
पण 100 वर्षानंतरचा भारत कसा दिसेल? याचा विचार कधी केलाय का?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयने 100 वर्षानंतरच्या भारताचे फोटो दाखवले आहेत.
यामध्ये सुंदर मंदीरे दिसत आहेत. यातून भारताची संस्कृती दिसत आहे.
फोटोमध्ये पाण्यात बनलेला महल दिसतोय. त्याच्या आजुबाजूला फुलांची झाडे दिसत आहेत.
भविष्यात वाढत्या घाणीच्या साम्राज्याचे फोटोदेखील एआयने दाखवले आहेत.
असाही एक फोटो दिसतोय, ज्यामध्ये आजुबाजूला खूप घाण आणि पाणी साचलेले दिसत आहे.
कोणत्यातरी सुंदर वास्तूची तोडफोड करुन अस्तव्यस्त केल्याचे दिसत आहे.
एआयच्या फोटोनुसार भारतातील मंदीर, मशिद जर्जर अवस्थेत दिसत आहेत.