सुनीता विलियम्स यांचे भारतातील घर कुठं आहे?

Mansi kshirsagar
Mar 18,2025


सुनीत विलियम्स भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत.


TOI रिपोर्टनुसार, सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या असल्यातरी भारतात त्यांचे मुळ गाव कुठे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का


सुनीता यांचा जन्म अमेरिकेतच झाला आहे. मात्र त्यांच्या वडिलांचा जन्म भारतातच झाला होता.


भारतातील गुजरातमधील झुलासन हे विलियम्स यांचे मुळ गाव आहे.


या गावाची लोकसंख्या 7000 आहे. अजूनही या गावात त्यांच्या आजी-आजोबांचे घर आहे


सुनीता यांचे वडील दीपनगर नायर यांचा जन्म आणि पालनपोषण झुलासन गावात झाले


सुनीता यांच्यामुळं झुलासन गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

VIEW ALL

Read Next Story