ट्रेनच्या लाईट रहस्यमयीरित्या बंद

Indian Railway Secrets : 'या' ठिकाणहून जाताच ट्रेनच्या लाईट रहस्यमयीरित्या बंद होतात; काय आहे कारण?

रेल्वेनं प्रवास

Indian Railway Secrets : किमान खर्चात अपेक्षित ठिकाणी आणि त्यातही लांबच्या प्रवासाचा पल्ला गाठण्यासाठी मदत करणारी भारतीय रेल्वे कमाल सहकार्य करतेय.

रेल्वे प्रवासाती सोयीसुविधा

हल्लीच्या रेल्वेमध्ये सर्व सोयीसुविधा असतात. मोबाईल चार्ज करण्यापासून वातानुकूलित बोगी अर्थात एसी डबे आणि खाण्यापिण्याची सोयही या रेल्वेमध्ये केलेली असते. त्यामुळं आजही रेल्वे प्रवास अनेकांच्याच प्राधान्यस्थानी आहे.

अचानक लाईट जाते

तुम्हाला माहितीये का, देशात एक अशी जागाही आहे जिथून जेव्हा जेव्हा रेल्वे पुढे जाते तेव्हातेव्हा अचानकच ट्रेनची लाईट जाते.

असं नेमकं का होतं?

असं नेमकं का होतं? रेल्वेगाड्यांची लाईट ज्या स्थानकावर जाते त्या स्थानकाचं नाव आहे, ताम्बरम तामिळनाडूमध्ये हे स्थानक आहे.

लोकल ट्रेन

ताम्बरमजवळून ट्रेन पुढे जाते जेव्हाजेव्हा लोकल ट्रेन जाते तेव्हातेव्हा तिची लाईट जाते. असं मेल किंवा एक्स्प्रेससोबत होत नाही. यामागे नेमकं कारण काय?

वीजपुरवठा

एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात वीजपुरवठा करण्यात येतो. ज्यामुळं त्यामध्ये लाईट जात नाही. पण, नव्या करंट झोनमुळं लोकलची लाईट मात्र जाते.

अजबच आहे हे!

कारण, ताम्बरमजवळच्या एका भागात ओएचई करंट नाहीये. ही वीजेती एक नवी झोन असल्यामुळं तिथून रेल्वे जाताना कायमच विद्युतपुरवठा खंडीत होतो.

VIEW ALL

Read Next Story