रेल्वेमध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेविना होतेय भरती

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आलीय.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

रेल्वे भरती सेलकडून स्काउट आणि गाइड भरती केली जात आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

या भरती अंतर्गत 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

यासाठी कोणत्याही विषयात 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

उमेदवाराकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

वयवर्षे 18 ते 30 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

निवड झालेल्या उमेदवारास लेवल 1 आणि लेवल 2 नुसार दरमहा पगार दिला जाईल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

28 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrccr.com वर अर्ज करता येईल.

Published by: Pravin Dabholkar | Aug 10, 2024

VIEW ALL

Read Next Story