भारतीय रेल्वे नेटवर्क जगातील चौथे मोठे नेटवर्क आहे.
रोज 3 कोटी प्रवासी यातून प्रवास करतात.
देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रेल्वेचे जाळे पसरे आहे.
पण एक राज्य असेही आहे, जिथे ट्रेन जात नाही.
तुम्हाला भारतातील या राज्याचे नाव माहिती आहे का?
सिक्किममध्ये सध्या ट्रेन चालवली जात नाही.
सिक्किममध्ये रेल्वे नेटवर्कचे काम सुरु करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींनी यावर्षी तेथे पायाभरणी केली आहे.
ऑगस्ट 2025 पर्यंत सिक्किममध्ये ट्रेन धावेल असे म्हटलं जातंय.