रेल्वेच्या नियमांनुसार 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना ट्रेनच्या तिकिटांत 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळते
महिलांच्या सुरक्षासाठी प्रत्येक ट्रेनमध्ये सुरक्षारक्षक आणि महिला पोलिस अधिकारी तैनात केले जातात. जे महिला प्रवाशांची मदत करतात
रेल्वेच्या काही जागा महिलांसाठी आरक्षित असतात. जेणेकरुन गर्दीच्या वेळेतही सुरक्षित यात्रा करु शकतात
रेल्वे नियमांतर्गंत, एखाद्या महिलेकडे तिकिट नसेल तर टीटीई तिला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही
43 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला प्रवाशांसाठी लोअर बर्थ राखीव असते.
गर्भवती महिला डिपार्चरनंतर मिडल किंवा अपर सीट टिसीला सांगून लोअर बर्थमध्ये एक्सचेंज करु शकता
लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी वेगवेगळे कोच असतात. ज्यात फक्त महिला प्रवासी प्रवास करु शकतात