ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा असतात.
या सुविधांपैकी पाण्याची सुविधा अत्यंत महत्वाची असते.
पाण्याच्या सुविधेसाठी ट्रेनमध्ये वॉटर टॅंक बसवण्यात आलेला असतो.
हे टॅंक 400 लीटरचे असतात.
ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये 400 लीटर पाण्याचा एक टॅंक असतो.
ट्रेनमधील पाण्याचा टॅंक संपतो तेव्हा एक सेंसर वाजू लागतो.
यानंतर येणाऱ्या स्थानकातून टॅंकमध्ये पाणी भरलं जातं.
सेंसर वाजल्यावर लोको पायलट येणाऱ्या स्थानकावर याबद्दल सूचना देतो.
ट्रेनच्या टॅंकमध्ये 1 मिनिटात 100 लीटर पाणी भरलं जातं.
खूप आधी 1 मिनिटात 50 लीटर पाणी भरलं जायचं.