रेल्वेच्या स्टॉलवर घेतले MRP पेक्षा अधिक पैसे? अशी करा तक्रार

Feb 19,2024


जर तुम्ही रेल्वे स्थानकावर कोणतीही वस्तू घ्यायला गेलात आणि दुकानदाराने त्या वस्तूच्या MRP पेक्षाही जास्त दरात सामान विकलं तर या परीस्थितीमध्ये तुम्ही या बद्दल तक्रार करू शक्ता.


ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमच्यासोबत असे कधी घडले तर तुम्ही अशा विक्रेत्यांची तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीवरून एमआरपीपेक्षा जास्त दराने माल विकणाऱ्या विक्रेत्यावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.


यासाठी तुम्हाला रेल्वे हेल्पलाईन नंबर 139 या वर कॉल करावं लागेल.


तिथे तुम्हाला त्या स्टॉलचं नाव, प्लॅटफॉर्म नंबर, मालकाचं नाव, स्टॉलचा नंबर आणि वेळ ही सर्व माहीती द्यावी लागते.


या दिलेल्या माहितीमुळे तुमचे सर्व डिटेल्स तीथे रेजिस्टर होतात.


तक्रार झाल्याल्यानंतर पोलीसांकडून त्याची विचारपुस केली जाते. जर त्या दरम्यान तुमची गोष्ट खरी सिद्ध झाली तर त्या दुकानदारावर कारवाई होते.

VIEW ALL

Read Next Story