भारतातील 10 सर्वाधिक बोलण्या जाणाऱ्या भाषा, मराठी कितव्या क्रमांकावर?

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

भारतात विविध भाषा बोलल्या जातात. पण सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

हिंदी भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 43.63 टक्के लोक हिंदी बोलतात.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

भारतातील दुसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा बंगाली आहे. 9.72 कोटी नागरिक म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 8.03 टक्के लोक ही भाषा बोलतात.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

देशात एकूण 8.30 कोटी लोक मराठी बोलतात. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 6.86 टक्के हा आकडा आहे.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

तेलगू एक द्रविड भाषा असून भारतातील विविध राज्यांमध्ये बोलली जाते. 8.11 कोटी हून अधिक लोक तेलगू बोलतात.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

देशात 6.90 कोटी लोक तामिळ बोलतात.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

गुजराती एक इंडो आर्यन भाषा आहे. जी भारतातील 5.54 कोटी नागरिक बोलतात.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

भारतात साधारण 5.7 कोटी लोक उर्दू बोलतात.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

तामिळप्रमाणे कन्नडदेखील एक द्रविड भाषा आहे. भारतात एकूण 4.37 कोटीलोक कन्नड बोलतात. 3.75 कोटी लोक उडीया, 3.48 लोक मल्याळम बोलतात.

Published by: Pravin Dabholkar | Sep 17, 2025

VIEW ALL

Read Next Story