'या' राज्यातील लोक आहेत दीर्घायुषी; महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर?

Mar 02,2025


भारताची लोकसंख्या जवळपास 140 कोटी इतकी आहे. तसंच भारताला 'तरुणांचा देश' असंदेखील म्हटलं जातं.


पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात कोणत्या राज्यातील लोक जास्त जगतात?


RBI च्या एका रिपोर्टमध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आला होता.


या यादीत हिमाचल प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. येथील पुरुष 69 तर महिला 75 वर्षांपर्यंत जगतात.


पंजाबमधील पुरुष 72 तर महिला 74 वर्षांपर्यंत जगतात. हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.


यादीतील दुसऱ्या क्रमांकावरील राज्य जम्मू काश्मीर असून तेथील पुरुष 71 तर महिला 76 वर्षं जगतात.


सर्वात जास्त वर्षं आयुष्य जगणाऱ्या राज्यात केरळ पहिल्या क्रमांकावर आहे.


जास्त वर्षं जगणाऱ्या लोकांच्या यादीत महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहेत.

VIEW ALL

Read Next Story