तुम्ही मांसाहार करत असाल तर चिकन हा तुमचा आवडता पदार्थ असेल.
भारतात चिकनप्रेमींची संख्या खूप मोठी आहे.
जगात कोंबड्याची संख्या किती आहे?
कोंबड्यांबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील.
जगात 34 अब्जाहून अधिक कोंबड्या आहेत. माणसांपेक्षा त्यांची संख्या चौपट ते पाचपट आहे.
एसपीएसने याची माहिती दिली आहे.
द ह्यूमन लीगच्या मते, 2020 मध्ये कोंबड्यांची संख्या 33 अब्ज होती.
जगातील मानवी लोकसंख्या अंदाजे 8.2 अब्ज आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)