Interesting Facts : गरम मसाल्यात वेलची राणी, मग राजा कोण?

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

मसाले

भारतातील विविध राज्यांमध्ये गरम मसाल्याची शेती केली जाते. ज्यामुळं जागतिक स्तरावरही भारतातील मसाल्यांना विशेष मागणी आणि किंमत प्राप्त आहे.

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

जेवणाचा स्वाद

जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी आणि त्यामध्ये सुरेख सुगंध मिसळण्यासाठी गरम मसाल्याचा वापर केला जातो.

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

औषधी गुणधर्म

मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्या कारणानंसुद्धा त्यांचा वापर विविध औषधांमध्ये तेलाच्या स्वरुपात केला जातो

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

मसाल्यांमध्ये कैक प्रकार

अशा गरम मसाल्यांमध्ये कैक प्रकार असले तरीही वेलचीला मसाल्याची राणी म्हटलं जातं. पण, मग मसाल्यांचा राजा कोण माहितीये?

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

काळिमिरी

काळिमिरी या इवल्याशा दिसणाऱ्या पण तिखटाच्या बाबतीत कमाल करणाऱ्या पदार्थाला गरम मसाल्यांचा राजा म्हटलं जातं.

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

कर्नाटकातील काळिमिरी

भारतात 'अ' श्रेणीतील काळ्यामिरीचं उत्पादन घेतलं जात असून, यामध्ये कर्नाटकातील काळिमिरी बाजी मारून जाते.

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

उत्पन्न

केरळ आणि गोव्यासह कोकणातसुद्धा काळ्यामिरीचं उत्पन्न घेतलं जातं आणि परदेशातही ही काळिमीरी निर्यात केली जाते.

Published by: Sayali Patil | Aug 27, 2025

VIEW ALL

Read Next Story