100 पैकी 99 लोकांना ठाऊक नाही 'लाल किल्ल्या'चं खरं नाव; नाव पाहून बसेल धक्का

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

भगव्या रंगाची मागणी

लाल किल्ला, कुतुबमिनार, हुमायूनचा मकबरा, दिल्ली विधानसभा, कॅनॉट प्लेस, चांदणी चौक भगव्या रंगात रंगवण्याचा प्रस्ताव दिल्लीतील भाजप आमदार तरविंदर सिंग यांनी दिलाय.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

खरं नाव अनेकांना ठाऊक नाही

या प्रस्तावामुळे लाल किल्ला चर्चेत आला असला तरी या किल्ल्याचं खरं नाव अनेकांना ठाऊक नाही. त्याबद्दलच जाणून घेऊयात

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

अनेक गोष्टी ऐकल्या असतील

तुम्ही राजधानी दिल्लीमधील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लाल किल्ल्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या किंवा वाचल्या असतील.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

सौंदर्यासाठी ओळखला जातो

लाल रंगाचा खडक वापरुन मुघलांनी उभारलेला हा किल्ला आजही त्याच्या स्थापत्य रचनेसाठी आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

स्थापत्यकलेचा उत्तम नमुना

किल्ल्यात अनेक महल, कमानी आणि बागीचे आहेत जे मुघल स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जातात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

युनेस्को वारसा स्थळ

लाल किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत युनेस्कोकडून स्थान मिळालेलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

दरवाजाला 'लाहोर दरवाजा' नाव

शहाजहाँने 1638 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम सुरु केलं होतं. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला 'लाहोर दरवाजा' नावानं संबोधलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

देशाला संबोधन याच किल्ल्यावरुन

प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान याच किल्ल्यावर देशाला संबोधित करतात.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

किल्ल्यावरील ध्वजारोहण

तुम्ही लहानपणापासूनच या किल्ल्याला 'लाल किल्ला' नावानेच ओळखत आला असाल किंवा याच नावाने तुम्ही बातम्यांमध्येही किल्ल्यावरील ध्वजारोहणाबद्दल वाचलं असेल.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

खऱ्या नावाची 99 टक्के लोकांना कल्पनाच नाही

मात्र मुघलांनी हा किल्ला बांधला तेव्हा त्याचं नाव वेगळं ठेवलं होतं. याबद्दल देशातील 99 टक्के लोकांना कल्पनाच नाही की या किल्ल्याचं मूळ नाव काय आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

खरं नाव काय?

तर मुघलांनी आज जी वास्तू लाल किल्ला नावाने ओळखली जाते ती बांधली तेव्हा तिचं नाव 'किला-ए-मुबारक' असं ठेवलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jul 13, 2025

VIEW ALL

Read Next Story