भारतातील 'या' राज्यात सापडते सर्वाधिक चांदी; राज्याचं नाव वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

चांदीची भांडीही वापरतात

केवळ दागिनेच नाही तर भारतात चांदीची भांडीही वापरली जातात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

सर्वाधिक चांदीचं उत्पादन घेणारं राज्य कोणतं?

मात्र भारतात सर्वाधिक चांदीचं उत्पादन घेणारं राज्य कोणतं आहे माहितीये का?

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

जगभरातील चांदीचं उत्पादन किती?

जगभरात दरवर्षी 27 हजार टन चांदींचं उत्पादन घेतलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

वर्षाला किती चांदीचं उत्पादन होतं भारतात?

भारतात दर वर्षाला 500 ते 700 टन चांदींचं उत्पादन घेतलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

मोठ्या प्रमाणात चांदी आयात करतो भारत

भारतामध्ये असलेली चांदीची मागणी पाहता भारत गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांदी आयात करतो.

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

सर्वाधिक सोनं कोणत्या राज्यात सापडतं?

या प्रश्नाचं उत्तर आहे, राजस्थान! होय भारतात राजस्थानच असं राज्य आहे जिथे सर्वाधिक चांदी सापडते.

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

खाणींमधून मिळते चांदी

राजस्थानमधील उदयपूर येथील खाणींमधून मोठ्या प्रमाणात चांदीचं उत्पादन होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 18, 2025

VIEW ALL

Read Next Story