भारतातील एक असं शहर ज्याचं नाव सरळ लिहा किंवा उलटं; उच्चार एकच होतो

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

28 राज्य

भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असून, इथं प्रत्येक राज्याचं स्वत:ची अशी एक सांस्कृतिक ओळख आहे.

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

जीवनशैली

ठराविक किमीच्या अंतरानंतर भारतात भाषा, जीवनशैली, खाद्यसंस्कृती, परंपरासुद्धा बदलतात.

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

विविध प्रांत

अशा या विविधतेत एकता असणाऱ्या या देशामध्ये विविध प्रांत असून, त्यांचं ऐतिहासिक महत्त्वंसुद्धा तितकंच लक्षवेधी आहे.

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

शहराचं नाव

अशा या भारतात एक राज्य असं आहे, जिथं असणाऱ्या शहराचं नाव सरळ लिहा किंवा उलट, त्याचा उच्चार मात्र बदलत नाही.

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

कटक

भारतातील या शहराचं नाव आहे, कटक. हे शहर ओडिशामध्ये आहे.

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

उच्चार

हे नाव उलट लिहा किंवा सरळ, त्याचा उच्चार बदलतच नाही. आहे की नाही गंमत.

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

मिलेनियम सिटी

भारतातील मिलेनियम सिटी किंवा सिल्वर सिटी म्हणूनही या शहराची एक वेगळी ओळख असून हे शहर त्याच्या सांस्कृतिक महत्त्वासाठीसुद्धा ओळखलं जातं.

Published by: Sayali Patil | Sep 04, 2025

VIEW ALL

Read Next Story