इंटरव्ह्यूचा सिझन

इंटर्नशिपसाठी अनेक तरूण तरूणी कॉलेजनंतर भरती होतात. त्यामुळे इंटरव्ह्यूचा सिझन सुरू होतो.

इंटरव्ह्यूची सोशल मीडियावर तूफान चर्चा

सध्या असाच एका इंटरव्ह्यूची सोशल मीडियावर तूफान चर्चा आहे.

पगार आणि प्रमोशन

खरंतर इंटर्नशिपवरही पगार आणि प्रमोशन हे कामावरच अवलंबून असतं. परंतु सध्या एका इंटरनं एक भलतीच डिमांड केली आहे.

दिलेलं कारण ऐकून तुम्हाला हसू

हा पठ्ठ्या इंटर्नशीपसाठी आला होता की नोकरीसाठी... काहीही असलं तरी त्यानं केलेली मागणी आणि दिलेलं कारण ऐकून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

Gen Z च्या मुलाचा इंटरव्ह्यू

@sameeracan या ट्विटर अकांऊटवरून एक ट्विट करण्यात आलं आहे ज्यात त्यांनी माहिती दिली होती त्या एका Gen Z च्या मुलाचा इंटरव्ह्यू घेत होत्या तेव्हा...

Work Life Balance

तो त्यांना म्हणाला की त्याला Work Life Balance हवं आहे आणि सोबतच MNC मध्ये त्याला नोकरी करायची नाही.

तूफान कमेंट्स

आणि यासाठी तो फक्त 5 तासच काम करेल व त्यासाठी 50 हजार रूपये घेईल. हे ट्विट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे आणि त्यावर नेटकरी तूफान कमेंट्स करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story