4,000 रुपये गुंतवा 13 लाख रुपये कमवा; सरकारची नवी योजना

Jan 26,2024


सरकारी योजना म्हणजे सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने सुरू केलेले उपक्रम.


यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये खाते उघडावे लागेल.


पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये खाते उघडल्यानंतर तुम्हाला दरमहा 4 हजार रुपये वाचवावे लागतील आणि त्यात वार्षिक 85 हजार रुपये गुंतवावे लागतील.


सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवलेले पैसे 15 वर्षांत परिपक्व होतात.


अशा परिस्थितीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये 15 वर्षांसाठी वार्षिक 48 हजार रुपये गुंतवल्यास.


जर 7.1% वर्तमान व्याजदराच्या आधारावर गणना केली तर 15 वर्षांनंतर परिपक्वतेच्या वेळी तुमच्याकडे सुमारे 13,01,827 रुपये असतील.

VIEW ALL

Read Next Story