साबुदाणा शाकाहारी की मांसाहारी?; समोर आलं सत्य!

Intern
Mar 22,2025


उपवासाच्या दिवशी आपण नेहमीच साबुदाण्याचे पदार्थ खातो.


तुम्हाला कधी विचार आला आहे का, साबुदाणा शाकाहारी आहे की मांसाहारी?


काही लोकांचे म्हणणे आहे की साबुदाणा पूर्णपणे शाकाहारी आणि सात्विक पदार्थ आहे.


मात्र, अनेकांना साबुदाणा मांसाहारी असल्याचे वाटते. तर जाणून घेऊया यामागील सत्य.


साबुदाणा 'सागो पाम' नावाच्या झाडांच्या मुळांमध्ये आढळणाऱ्या चिकापासून तयार केला जातो.


हा चिक अनेक महिने मोठ्या खड्ड्यांमध्ये कुजेपर्यंत साठवला जातो.


या खड्डे उघडे असल्यामुळे त्या चिकामध्ये किटक पडत राहतात आणि या प्रक्रियेत पांढऱ्या रंगाचे सूक्ष्मजीव तयार होऊ लागतात.


या किटकांवर लक्ष न देताच, हे चिक पायांनी चिरडले जाते, ज्यामुळे हे सगळे किटक चिकामध्ये मिसळू लागतात.


पण या चिकावर खूप प्रक्रिया केली जाते आणि त्याला शुद्ध केले जाते, ज्यामुळे साबुदाणा पूर्णपणे शाकाहारी होतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story