टॅक्स वाचण्यासाठी बनावट पावत्या जोडणाऱ्यांना IT विभाग 'असे' पकडणार!

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

टॅक्स वाचवण्यासाठी अनेकजण बनावट पावत्या जोडतात. पण अशांवर आता आयकर विभागाची नजर असणार आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

बनावट कागदपत्र जोडणाऱ्यांविरोधात आयकर विभाग कडक कारवाई करते. शैक्षणिक कर्जापासून भाड्याचं घर दिल्याचे खोटे दावे केले जातात.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

टॅक्स वाचवण्यासाठी घर भाड्याने दिल्याची खोटी स्लीप दाखवली जाते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

आयटीआरमध्ये बनावट नोटीस जोडणाऱ्यांना आयकर विभाग नोटीस पाठवते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

पकडले गेल्यास मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

आयकर विभागाने नियम तोडणाऱ्यांसाठी नवी टेक्निक अवलंबली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

कॉम्प्युटर आधारित प्रक्रियेने दस्तावेज गोळा केले जाणार आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

डेटामध्ये काही गडबड आढळल्यास आयकर विभाग तात्काळ नोटीस पाठवेल.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

देशात खोटे डॉक्युमेंट जोडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

बनावट कागदपत्रांचा उपयोग करणे आयकर विभागाच्या नियमांचे थेट उल्लंघन आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 28, 2025

VIEW ALL

Read Next Story