जिन्समध्ये छोटे पॉकेट का असते? सापडलं कारण

सर्वांनाच जिन्स घालायला आवडते.

पण जिन्समध्ये छोटे पॉकेट का असते? कधी विचार केलाय का?

सन 1800 मध्ये पहिल्यांदा हे पॉकेट बनवले गेले.

याला वॉच पॉकेट असे म्हणतात. ज्यात लोकं घड्याळ ठेवायची.

काही वर्षांपूर्वी हे पॉकेट मोठे असायचे. आता ते छोटे असते.

आजकाल लोकं याचा उपयोग नाणी, यूएसबी ठेवण्यासाठी करतात.

छोटे पॉकेट आजही लोकांच्या कामी येतंय आणि फॅशनेबलही दिसतं.

लेवी स्ट्रॉस यांनी या पॉकेटची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

आता हे पॉकेट फॅशनचा महत्वाचा भाग झालंय.

VIEW ALL

Read Next Story