Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 601 रुपयात मिळणार वर्षभराचं इंटरनेट

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2024

Reliance Jio वापरकर्त्यांसाठी कंपनीने नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2024

ज्यामध्ये तुम्हाला सर्वात स्वस्त किंमतीमध्ये वर्षभरासाठीचे इंटरनेट मिळणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2024

हा प्लॅन 601 रुपयांचा आहे. ज्याची कालावधी 365 दिवसांचा आहे. यामध्ये वापरकर्त्यांना 12 डेटा व्हाउचर मिळणार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2024

परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधीपासूनच प्राइमरी एक्टिव प्लॅन असणे गरजेचे आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2024

Jio चा हा 2G डेली डेटा प्लॅन आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाहीये.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2024

Jio चा हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा मिळविण्याची संधी देतो. या प्लॅनमध्ये 51 रुपयांमध्ये 12 डेटा व्हाउचर मिळणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 22, 2024

VIEW ALL

Read Next Story