पावसाळ्यात हनिमूनला अविस्मरणीय बनवायचंय? भारतातील 'हे' ठिकाण आहे खास

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे फिरण्यासाठी गेलात तर परत येण्याचे मन करत नाही.

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक अशा अनेक ठिकाणी असणारी हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करत असतात.

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

आज आम्ही तुम्हाला कर्नाटकमधील कुर्ग हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

कुर्ग हिल स्टेशन हे दक्षिण भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

हे ठिकाण कॉफीच्या बागांसाठी देशभरात चर्चेत आणि प्रसिद्ध आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

या ठिकाणाला भारताचे स्काटलैंड म्हटले जाते. येथे भेट देण्यासाठी अनेक लोक येत असतात.

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

जोडीदारासोबत फिरायचे असेल तर हे ठिकाण उत्तम पर्याय आहे. तिथे राहण्याची देखील सोय आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 26, 2025

VIEW ALL

Read Next Story