नवं आकर्षण

हे चिन्ह केदारनाथ धामच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी नवीन आकर्षणाचं केंद्र ठरेल असं सांगितलं जात आहे.

2 ते 3 आठवड्यात लावणार चिन्ह

आता हे 'ॐ' चिन्ह पुढील 2 ते 3 आठवड्यांमध्ये लावले जाईल, असंही झिनकन म्हणाले.

चाचणी घेण्यात आली

'ॐ' चिन्ह बसविण्यासंदर्भातील चाचणी घेण्यात आली. ही चाचणी जी यशस्वी झाली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र झिनकन यांनी दिली.

प्रेरणा देईल हे चिन्ह

हे 'ॐ' चिन्ह भक्तांना प्रेरणा देईल असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

मेड इन जर्मनी

हे 'ॐ' चिन्ह जर्मनीतून आयात करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

तांबे आणि पितळ्याचा वापर

तांबे आणि पितळ्यापासून हे 'ॐ' चिन्ह तयार करण्यात आले आहे.

काम सुरु झालं

हे चिन्हं बसवण्याचे काम सध्या केदारनाथमध्ये सुरू झाले आहे.

60 टन वजनाचे चिन्ह

केदारनाथ धाममध्ये चबुतऱ्यावर 60 टन वजनाचे 'ॐ' चिन्ह बसवण्यात येणार आहे.

कलश, छत्र अन् आता ॐ चिन्ह

केदारनाथ मंदिरामध्ये सुवर्ण कलश आणि छत्रही बसवण्यात आलं आहे. यानंतर आता केदारनाथमध्ये 'ॐ' चिन्ह बसवलं जाणार आहे.

गर्भगृहात सोन्याचा मुलामा

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहामध्ये काही काळापूर्वीच सोन्याचा मुलामा चढवण्यात आला.

केदारनाथमधील नवं आकर्षण ठरणार ॐ

केदारनाथमध्ये अति भव्य आकाराचं 'ॐ' चिन्ह बसवलं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story