Kitchen Hacks

Kitchen Hacks : तुम्हीही किचनच्या स्वच्छतेसाठी सतत काही ना काही उपाय शोधत असता?

अनेकांचीच तक्रार

दर दिवशी विविध प्रकारचे साबण, फिनाईल किंवा तत्सं गोष्टी वापरूनही बेसिन किंवा मग भांड्यांचा सिंक स्वच्छच होत नाही अशी अनेकांचीच तक्रार.

किचन सिंक

आता मात्र घरातील काही सर्वसामान्य वस्तूंचा वापर करून तुम्हाला किचन सिंक स्वच्छ करता येणार आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चहा पावडर. चहा पावडरनं किचन सिंक इतकं स्वच्छ होईल की झुरळं, किटक फिरकणारही नाहीत हे तुम्हाला माहितीये?

साहित्य

एक कप पाणी, एक चमचा चहा पावडर, कोणतंही Expired औषध, साबण पावडर, बाथरूम क्लिनर, कास्टिक सोडा या गोष्टींची तुम्हाला गरज भासेल

हे मिश्रण उकळून घ्या

सिंक स्वच्छ करण्यासाठी इथं देण्यात आलेली सर्व सामग्री एकत्र करत ती पाण्यात मिसळा आणि एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण उकळून घ्या. जेव्हा मिश्रण उकळेल तेव्हा गाळणीनं गाळन ते बेसिन किंवा सिंकवर टाका आणि ब्रशनं तो स्वच्छ करून घ्या.

बेसिन स्वच्छ धुवा

मिश्रण सिंकवर ओतल्यानंतर पंधरा मिनिटांसाठी ते तसंच ठेवा. पंधरा मिनिटांनंतर पाण्यानं बेसिन स्वच्छ धुवा.

झुरळं येणारच नाहीत

बेसिनमधून येणारी झुरळं किंवा किटकांवर आळा घालण्यासाठीसुद्धा तुम्ही चहा पावडर, Expired औषध पाण्यात मिसळून रात्री झोपण्याआधी हे मिश्रण सिंकमध्ये ओता. पाण्यातील रसायनं आणि कडवटपणामुळं किटकांचा प्रादुर्भाव कमी होऊन सातत्यानं ही क्रिया केल्यास झुरळं येणारच नाहीत.

VIEW ALL

Read Next Story