समोसा हा पदार्थ आपल्या सर्वांनाच आवडतो परंतु तुम्हाला माहितीये का की हा पदार्थ नक्की आलाय तरी कुठून?
असं म्हटंल जातं की समोसा या पदार्थाची निर्मिती ही इराणमध्ये झाल्याची समजते. याला तिथे संबुश्क असं म्हणतात.
आता समोसा इंटरनॅशनल फूड झालं आहे.
याचा उल्लेख इतिहासकार अबुल फजल बेहकी यांनी 11 व्या शतकाल केला होता.
सुरूवातीला हा समोसा बिहार, पश्चिम बंगालमध्ये आला आणि त्याला शिंघाडा असं म्हटलं जायचं.
इराणवरून त्यानं उजबेकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून प्रवास करत आला. यात आधी मटनही होते
आणि मग शाकाहरी लोकांमध्ये हा पदार्थ आला आणि मग त्यात बटाटा आला. मग त्यात विविध पदार्थ मिश्रण म्हणून भरले जाऊ लागले. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)