जर तुम्हाला सर्वात स्वस्त किंमतीत स्मार्टवॉच खरेदी करायचं असेल तर उद्या अॅमेझॉनवर मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे
कारण अॅमेझॉनवर 16 जून रोजी मोठा सेल सुरु होणार आहे. हा सेल कधी सुरु होणार? जाणून घेऊयात सविस्तर
अॅमेझॉनचे हे सेल सुरु झाल्यावर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. लावा कंपनीने ProWatch Xtreme वर बंपर ऑफर दिली आहे.
16 जून रोजी दुपारी 12 वाजता हे सेल सुरु होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला फक्त 16 रुपयांमध्ये स्मार्टवॉच खरेदी करता येणार आहे.
यामध्ये सुरुवातीच्या 50 ग्राहकांना हे वॉच फक्त 16 रुपयांना मिळणार आहे.
हे स्मार्टवॉच तुम्ही प्रोवॉच एक्सट्रीमच्या सिलिकॉन व्हेरिअंटला खरेदी करू शकणार आहात.
त्यासाठी तुम्हाला XTREME16 हा कुपन कोड वापरावा लागणार आहे.