आपण अशा स्किमबद्दल जाणून घेऊया, जिथे गुंतवणूक करुन तुम्ही 45 लाख रुपये गोळा करु शकता.
ही योजना एलआयसीच्या माध्यमातून चालवली जाते. जी बेस्ट रिटार्टमेंट प्लान मानली जाते.
जीवन आनंद पॉलिसी असे या योजनेचे नाव आहे. यात तुम्ही 25 लाख रुपये जमा करु शकता.
या स्किममध्ये पॉलिसीधारकाला एक नव्हे तर अनेक मॅच्योरीटी बेनिफिट्स मिळतात.
एलआयसीच्या स्किममध्ये कमीत कमी एक लाख रुपयाचे सम अॅशॉर्ड मिळते. तर जास्तीत जास्त कमालची मर्यादा नाही.
एलआयली जीवन आनंदमध्ये तुम्ही महिन्याला दरमहा किमान 1358 रुपये जमा करुन 25 लाख रुपये फंड जमा करु शकता.
प्रत्येक दिवशी तुम्हाला 45 रुपये वाचवावे लागतील. ही सेव्हिंग्स तुम्हाला लाँग टर्म करावी लागेल.
दररोज तुम्हाला 45 रुपये वाचवून सलग 35 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. स्किमची मॅच्योरीटी झाल्यावर 25 लाख रुपये मिळतील.
अशाप्रकारे तुम्ही वार्षिक 16 हजार 300 रुपये वाचवाल. 35 वर्षे ही रक्कम जमा केल्यास ती 5 लाख 70 हजार 500 रुपये होईल.
पॉलिसी टर्म एशोर्डनुसार, यात बेसिक टर्म एश्योर्ड 5 लाख रुपये असेल.मॅच्योरीटी पिरियडनंतर यात रिविजनरी बोनस 8.60 लाख रुपये आणि अंतिम बोनस 11.50 लाख रुपये जोडून दिला जाईल.