दररोज फक्त 54 रुपये भरा आणि वार्षिक 48,000 रुपये, नेमकी काय आहे LIC ची योजना.
25 वर्षे वयाच्या व्यक्तींसाठी 30 वर्षांच्या कालावधीसाठी LIC ची ही उमंग योजना आहे.
6 लाख रुपयांच्या विमा रकमेसह ही योजना मिळते.
या योजनेत 1638 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागतो.
या योजनेअंतर्गत दिवसाला साधारण 54.6 रुपये भरावे लागतात.
वयाच्या 55 व्या वर्षी पॉलिसीचे पेमेंट बंद झाल्यावर, पॉलिसी मॅच्युरिटी होईपर्यंत त्याला वार्षिक 48 हजार रुपये मिळतील.
मुदतपूर्तीनंतर, पॉलिसीधारकाला बोनस व्यतिरिक्त 28 लाखांची विमा रक्कम देखील मिळणार आहे.