मतदार यादीत तुमचं नाव आहे का? एका SMS वर मिळेल उत्तर

मतदानाला घराबाहेर पडण्याआधी मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? हे कसं माहिती पडेल.

तुम्ही घरबसल्या मतदार यादीत तुमचं नाव आणि इतर तपशील पाहू शकता.

यासाठी इंटरनेट किंवा कोणत्या वेबसाइटवर जाण्याची गरज नाही.

निवडणुक आयोगाच्या वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून स्वत:चे नाव आणि तपशील तपासू शकता.

यासाठी तुम्हाला 1950 या क्रमांकावर EPIC क्रमांक एसएमएस करावा लागेल.

समजा तुमचा EPIC क्रमांक 12345678 असेल तर ECI 12345678 लिहून 1950 वर पाठवायच

याव्यतिरिक्त तुम्ही https://voters.eci.gov.in/login वर जाऊन नाव तपासू शकता

तसेच प्ले स्टोअरमध्ये जाऊन वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करु शकता.

VIEW ALL

Read Next Story