जगातील सर्वात लांब नदी, 9 देश करते पार; का नाही एकही ब्रीज?

Pravin Dabholkar
Jul 04,2025


अमेझॉन नदी ताज्या पाण्याची सर्वात मोठी नदी आहे. जी 9 देशांतून जाते आणि लाखो लोकांची तहान भागवते.


ब्राझिल, पेरु, बोलिविया, इक्वाडोर, कोलंबिया, वेनुझुलिया, गयाना, फ्रेंच गयाना, सूरनाम या 9 देशांमधून जाते.


अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका महाद्वीपातून वाहते. पेरुच्या एंडीज पर्वतरांगेतून निघते आणि अटलांटिक महासागराला जाऊन मिळते.


ताज्या पाण्याची जगातील सर्वात मोठी नदी आहे. याची लांबी 6800 किमी आहे. तर रुंदी 11 किमी पेक्षाही जास्त आहे.


9 देश पार करुनही अमेझॉन नदीवर आजपर्यंत कोणता पूल बनला नाही.


अमेझॉन नदीच्या किनारची माती खूपच नरम असते. तिची रुंदी खूप मोठी आहे. आणि ती घनदाट जंगलातून जाते.


पूर आल्यानंतर नदीचा रस्ता बदलतो. ज्यामुळे ब्रिज बनणं कठीण होतं.


अमेझॉन नदीवर पूल बांधण्याची कधी गरज पडली नाही. याचा मोठा भाग कमी लोकसंख्या असलेल्या भागातून जातो.

VIEW ALL

Read Next Story