A to Z प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी आहे? - 3 डिसेंबर

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कोणकोणत्या पक्षांचा सहभाग आहे?

- भाजपा, काँग्रेस, AAP, बसपा, सपा

मध्य प्रदेश विधानसभेसाठीचा कार्यकाळ किती आहे?

- 5 वर्षे

मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत?

- 230 जागा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण?

- शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशात व्हीव्हीआयपी विधानसभा जागा कोणत्या आहेत?

- बुधनी, छिंदवाडा, जबलपुर वेस्ट, राघोगढ, रेहली, दतिया, निवास, इंदूर-1, खातेगाव, नरसिंहपुर

मध्य प्रदेशात लोकसभेच्या किती जागा आहेत?

- 29 जागा

राज्यसभेसाठी मध्य प्रदेशातून किती सदस्य निवडले जातात?

- 11 सदस्य

2018 मध्ये मध्य प्रदेश निवडणुकांचा निर्णय काय होता?

- 2018 मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसनं सर्वाधिक 114 जागा जिंकल्या होत्या. जिथं मित्र पक्षांसमवेत त्यांनी सत्ता स्थापन केली होती. 2020 मध्ये काँग्रेसमधील दुफळीनंतर राज्यात सत्तापालट झाला आणि भाजप सत्तेत आली होती.

VIEW ALL

Read Next Story