महाभारतातील 'या' व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील? AI फोटो

महाभारतातील अर्जुन

Mahabharat AI Photo : महाभारतातील व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता. AI च्या मदतीने हे काही फोटो तयार करण्यात आले आहेत.

बलराम

तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक. AI टेक्नोलॉजी वापर करुन अनेक न पाहिलेले फोटो तयार करता येत आहेत. आपण ज्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या नाहीत. त्यांची कल्पना करुन त्या गोष्टींना मूर्त रुप सुद्धा आणू शकतो.

भीष्म पितामह

याच पार्श्वभूमीवर महाभारतामधील काही प्रसिद्ध व्यक्तिरेखांचे AI फोटो सध्या चर्चेत आहेत.

भीम

आपण महाभारत लहानपणापासून वाचत आलो आहोत. महाभारतावर आधारित असलेल्या टीव्ही मालिका सुद्धा पाहिल्या आहेत. त्यात भीम पाहिलाआहे.

धृतराष्ट्र

द्रौपदी

दुर्योधन

एकलव्य

गंगा

कर्ण

कुंती

नकुल

सहदेव

शकुनी

उलूपी

युधिष्ठीर

(छाया सौजन्य - r/IndiaSpeaks/reddit.com)

VIEW ALL

Read Next Story