इतिहासात अय्याश राजांच्या कहाण्या खूप प्रसिद्ध आहेत
महाराजा भूपिंदर सिंहशी संबंधित अनेक कहाण्यांचा उल्लेख पुस्तकात आहे.
पटियाला राजवटीच्या महाराजाची कहाणी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
राजाचे दिवाण जरमनी दास यांनी आपले पुस्तक 'महाराजा'मध्ये याबद्दल उल्लेख केला आहे.
पटियालाच्या लिला भवनमध्ये लोकांना कपड्यांविना आत येण्याची परवानगी होती.
महाराजाने शानदार पार्टी आणि खुल्या अय्याशीसाठी स्विमिंग पूल बनवला होता.
महाराज उघडपणे आपल्या प्रेयसींसोबत अय्याशी करायचे.
भूपिंदर सिंहने 10 पेक्षा जास्त लग्न केले. पण त्यांच्या 365 हून अधिक राण्या होत्या.
त्यांच्या अमाप संपत्ती होती. ज्यामध्ये 44 रॉल्स रॉयस कार आणि 1 विमानाचा समावेश होता.
मद्यपींमध्ये प्रसिद्ध असलेला पटीयाला पेगदेखील महाराजा भूपिंदर सिंह यांची देणं आहे.