फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा वृद्ध असोत की लहान मुले, सर्वांनाच आवडतो. पण, फळांची राणी कोणते फळ आहे.
आंब्यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळेच आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते.
आंब्याचा डायटमध्ये समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
आंब्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
मँगोस्टीन या फळाबद्दल कदाचित फार कमी लोकांना माहिती आहे. याची चव किंचित आंबट आणि गोड असल्यामुळे बरेच लोक याला फळांची राणी असेही म्हणतात.
मँगोस्टीनमध्ये असंख्य पोषक आणि खनिजे आढळतात, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत.
मँगोस्टीन हे थायलंडचे राष्ट्रीय फळ मानले जाते.