लग्न सुरू असताना भटजींचा भलताच कारनामा! मंगलाष्टक म्हणता म्हणता काय बोलून बसले

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

इन्टाग्रामवर व्हायरल

@makeupartist_vishanka या इन्टाग्राम अकांऊटवरून असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

नवरीही हसली

जो पाहून तुम्हीही हसून हसून वेडे होऊन जाल.

मंगलाष्टक सुरू असतानाच भटजींचे पराक्रम

यावेळी भटजींनी सरळ मंगलाष्टक सुरू असताना उखाणाच घेतला आहे.

भन्नाट उखाणा

यावेळी हे भटजी म्हणाले, ''लग्नाला आणला चांदीचा ग्लास.. लग्नाला आणला चांदीचा ग्लास; प्रसाद म्हणतो आज मानसी दिसते फर्स्ट क्लास…शुभ मुहूर्त सावधान.. शुभ मुहूर्त सावधान''

हसून हसू पोट दुखेल

यावेळी उपस्थितांना आणि नवरीलाही हसू आवरणे शक्य झाले नाही.

नेटकरी नाराज

यावर काही नेटकरी नाराज झाले आहेत. एक म्हणाला की, 'ही काय आपली संस्कृती आहे का', तर दुसरा एक युझर म्हणाला की, 'हे मुद्दाम केलं आहे. असं कोणी म्हणत नाही.'

VIEW ALL

Read Next Story