आमदार अपात्रता निकालाचे 5 ठळक मुद्दे

MLA Disqualification: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केला.

या निकालावर 16 आमदारांचे भवितव्य अवलंबून होते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेला निकाल हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

या निकालामुळे शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे.

5 ठळक मुद्द्यांमध्ये निकाल समजून घेऊया.

16 आमदार पात्र ठरले आहेत.

शिंदेंची सेना हीच खरी शिवसेना आहे.

भरत गोगावलेंचा व्हीप हाच अंतिम

2018 ची शिवसेनेची घटना मान्य नाही

शिंदेंना पक्षातून हटवता येणार नाही.

VIEW ALL

Read Next Story